आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा येऊ शकतो, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
समान नागरी कायदा हा आत्ता सध्या गोव्यात आहे. त्यानंतर उत्तराखंड, गुजरात, हिमाचलप्रदेशमध्ये येणार आहे. त्यानंतर हळूहळू सर्व राज्यांना हा कायदा लागू करावा लागेल. महाराष्ट्रही समान नागरी कायद्याबाबत योग्य वेळेवर निर्णय घेईल. तसेच आपल्या राज्यात समान नागरी कायदा आणावा, याची जबाबदारी संविधानाने दिलेली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
दरम्यान, उत्तराखंड, गुजरात आणि हिमाचलप्रदेशमध्ये यासाठी समितीची स्थापना झाली आहे. देशातील जनताही याला पाठिंबा देईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“निवडणूक गुजरातची असो की, महाराष्ट्राची, तुम्हांला गरज बाळासाहेब ठाकरेंचीच”
आपल्याकडील इतिहास काय, मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी…; राज ठाकरेंचं मोठं विधान
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…