राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

0
273

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असताना,अशातच आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसचे आमदारही फुटणार आहेत, असा गौप्यस्फोट केला आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवकचा पक्षाला राम

नीलम गोऱ्हेही आमच्याकडे आल्या. त्यांना प्रवेश करण्याची खरंतर गरज नव्हती. पण दाल में कुछ काला है त्यामुळेच त्या आमच्या बरोबर आल्या. त्यामुळेच लोक पक्षांतर करत आहेत. जे काही सुरु आहे ते तुम्ही बघत आहात. उद्या काय होईल ते काही सांगता येत नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मी तर ऐकलं आहे की काँग्रेसचे आमदारही तयारीत आहेत. सांगता येत नाही. ते कुणाकडे येतील ते माहित नाही. पण ते येतील अशी चर्चा आहे. असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या, खंडोजी खोपडेंचा नाही तर…; “

भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

“मोठी बातमी! शिंदे गटाचे ‘ते’ आमदार अपात्र ठरणार?; विधानसभा अध्यक्ष नोटीस बजावणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here