आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : भाजप नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा : शिंदे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील जेष्ठ शिवसैनिक एकवटले; उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा
खोतकर यांच्या भेटीनंतर दानवे यांनी टोपे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती आहे. यामुळे टोपे भाजपमध्ये जाणार का? अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती गुलदस्त्यात आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“महाजन म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार; खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, होय, मी…”
…म्हणून मी, दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण
…तर शिवसेनेचं धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान