आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
शिवसेनेच्या या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने हजार झाले होते. त्यामुळे हा शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा : “महाजन म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार; खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, होय, मी…”
‘गेले ते कावळे उरले ते मावळे’ शिवसेना ही नेहमी संघर्षातूनच उभी राहते त्यामुळे खचून जाऊ नका. आता शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून आपल्यासारखे शिवसैनिकाच्या रूपाने नवी पालवी उभी राहणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून मी, दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण
…तर शिवसेनेचं धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे; कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान