मुंबई : गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. कोणालाही शारिरिक व्यंगावरून हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत,त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली.
गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. कोणालाही शारिरिक व्यंगावरून हिनवण्याचा अधिकार नाहीये.तृतीयपंथीदेखील माणूस आहेत,त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे.ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील
राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही; निलेश राणेंच मोठ वक्तव्य
मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय- देवेंद्र फडणवी