आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : आज संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळाली. नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनं बाजी मारली आहे.
88 पैकी राष्ट्रवादीनं 41 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला, तर शिवसेनेनं 13 जागांवर बाजी मारली. तर भाजप 05, काँगेस 04, शिंदे गट 01, इतर 16, माकप 08 अशा एकूण 88 जागा आलेल्या आहेत. यानुसार राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्या खालोखाल शिवसेनेने बाजी मारली आहे.
हे ही वाचा : “संजय राठोडांच्या बाजूने उभा राहणारा बंजारा समाज आता ठाकरेंना साथ देणार, लवकरच मातोश्रीवर जाऊन बांधणार शिवबंधन”
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचीच हवा पहायला मिळत होती. मात्र राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने मिळवलेला विजय हा सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपाला आम्ही फारसं महत्व देत नाही; मनसेच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे संकेत
राज ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले, … तर विजय आपलाच…”