…तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज बोलताना एक मोठं विधान केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुढे दिल्लीत गेले तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी असल्याचं सूचक वक्तव्य नितीन गडकरींनी यावेळी केलं. नागपुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हे ही वाचा : “शिवतीर्थवर फडकला तिरंगा, राज ठाकरेंच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल”

एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळेपर्यंतचा बावनकुळे यांचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचं गडकरी म्हणाले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अत्यंत चांगल्या व्यक्तीची निवड भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी केल्याचंही गडकरी म्हणाले. सामान्य कार्यकर्त्यांचा भाजप हा पक्ष असून, बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्षपद हे त्याचे उदाहरण असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“सांगलीत मोठा राजकीय भूकंप?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-विश्वजीत कदम यांच्यात बंददाराआड चर्चा”

शिंदे गटात सामील झालेले ‘हे’ आमदार परतीच्या वाटेवर?; “महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख” म्हणून केला उद्धव ठाकरेंचा उल्लेख

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाणी पातळीत ‘इतक्या’ फुटांनी वाढ, एनडीआरएफची टीम सांगलीत होणार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here