आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा आरक्षणाच आंदोलनाचा आवाज अशी ओळख असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. यावर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : वाहनांना हात केला, 100 नंबरला फोन लावला, पण तासभर मदतच मिळाली नाही; विनायक मेटेंच्या चालकाचा गंभीर आरोप
मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो, अशा शोकभावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
महत्त्वाच्या घडामोडी –
आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील माने यांना अश्रू अनावर, म्हणाले…
…तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ