“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं खलबतं; चर्चांना उधाण”

0
262

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.

जवळपास दोघांमध्ये 20 मिनीटे दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मात्र दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप माहिती समोर आली नाही.

हे ही वाचा : “पुन्हा महाविकास आघाडीची सरशी; ‘या’ निवडणूकीत 5 जागांवर बाजी मारली, तर भाजपच्या पदरी काय?”

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

… मग कळेल कोन आहे की मशाल; नितेश राणेंच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…

उद्धव ठाकरेंना भाजपाचा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here