आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

0
239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा आहे, हा तर खोकासूर आणि धोकासूर आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.

हे ही वाचा : शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

दरम्यान, माणसाची हाव किती असते. इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिलं. आमदार केलं. मंत्री केलं. आता मुख्यमंत्री झाला. तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“दसरा मेळाव्याच्या आधीच राडा; नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप”

धनुष्यबाण कुणाचं?; कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता

अजितदादा हे शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर त्यांचे स्वागतच; रामदास आठवलेंकडून ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here