आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. शिंदे यांनी शिवसेनेचे एकूण 40 आमदार आपल्या गटात सामील करून घेतले. यामुळे शिवसेना अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. यावरून आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी
आदरणीय उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असुन आ.शिंदेसाहेबांच्यावतीने प्रवक्ते व आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे.हिसर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असुन भाजपाने मोठ्यामनाने मध्यस्ती करावी., असं दीपाली सय्यद म्हणाल्या.
आदरणीय उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असुन आ.शिंदेसाहेबांच्यावतीने प्रवक्ते व आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे.हिसर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असुन भाजपाने मोठ्यामनाने मध्यस्ती करावी.
— Deepali Sayed (@deepalisayed) July 9, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; नारायण राणेंची भविष्यवाणी
किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच; डॅशिंग नेते वसंत मोरेंचं शिंदे सरकारला आवाहन
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाची नाराजी; अनेकांनी सोडली शिवसेनेची साथ, केला मनसेत प्रवेश