Home पुणे “राजकीय घडामोडींना वेग, ‘या’ निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी”

“राजकीय घडामोडींना वेग, ‘या’ निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भोर : एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद विकोपाला गेलेले असताना राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपने आघाडी करत एकत्रितरित्या सत्तेचा आस्वाद घेत असल्याचं चित्र आहे.

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाली लावली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 29, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून , तर भाजपकडून 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी-शिवसेनेनं भाजपशी युती केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, या निवडणुकीसाठी 29 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

कुणी कितीही भगव्या शाली पांघरल्या, तरी…; संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण!