प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसे फोडणाऱ्या…; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर मनसेचा खोचक टोला

0
473

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावरून आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटरवरुन एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया नोंदवली.

हे ही  वाचा : “…त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख आहे”; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, राज ठाकरेंची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरेंबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही, असं अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपाचा घोषणाबाजी करत जल्लोष; देवेंद्र फडणवीसांचा केला जयजयकार

उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली- दीपक केसरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here