स्वतंत्र काश्मीरवरुन निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणतात…

0
366

मुंबई : दिल्लीमध्ये जेएनयू येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन या घटनेचा विरोध केला. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘Free Kashmir’ चा अर्थ शिवसेनेच्या संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला ‘Free Internet’ वाटला, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

लोकांना मूर्ख समजता??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला Free Kashmir चा अर्थ कळतो, असंही निलेश राणे म्हणाले.

दरम्यान,  स्वतंत्र काश्मीरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-‘ठाकरे ‘आडनाव नंसतं तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते – गुलाबराव पाटील

-सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचं जोरदार प्रत्यृत्तर

-कुणीही स्वप्न बघू नका; दिलीप वळसे पाटलांचा चंद्रकांत पाटलांंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here