सत्तेसाठी तडफडणार्‍या, नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अभिनेते किरण माने यांची भावनिक पोस्ट

0
477

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. आपण अयोग्य आहोत हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं आपण लगेच राजीनामा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावरून आता अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कालच्या भूमिकेचं काैतुक केलं आहे.

हे ही  वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून MIM खासदार इम्तियाज जलील प्रभावित, म्हणाले…

अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्‍या, आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो., असं किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

भाजपसोबत सरकार बनवा; शिवसेनेच्या आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांचीही मागणी

शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेताही गुवाहाटीला पोहोचला, आणखी एक आमदार शिंदेंना जाऊन मिळणार?

“हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here