“आगामी निवडणूकीपूर्वी मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”

0
1982

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं आहे.

शहाड कल्याण येथील शेकडो शिवसैनिकव शिवसेनेच्या अंगीकृत संघटना महिला आघाडी व युवा सेना यांना सोडचिट्ठी देत धाकडे शहाड, बंदर पाडा, पत्रा चाळ, अंबिका नगर येथील जवळपास शेकडो शिवसैनिक, युवासैनिक व महिला कार्यकर्त्यांनी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : ही सगळी…; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचलं

दरम्यान, याप्रसंगी राजन शितोळे, डी.के.म्हात्रे, मदन पाटील, कल्याण शहर संघटना चेतना रामचंद्रन, माजी नगरसेवक पवन भोसले, प्रदेश सचिव महिला सेना उर्मिला तांबे, कल्याण शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष विनोद केणे इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला आणि सांगितलं…; संजय राऊतांचा खुलासा

2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच होते, मात्र दुर्देवानं…; रोहित पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here