“Breaking News! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा एकदा कोरोनाची लागण, उद्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलली”

0
449

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

राज ठाकरे यांच्यावर उद्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र राज यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे.

हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचा घुमधडाका सूरूच; नागपूरमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

दरम्यान, त्यामुळे मनसे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

भाजप नेत्या म्हणाल्या, तुम्हांला घरात घुसून मारू, आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रूग्णालयात दाखल होणार; उद्या ऑपरेशन होण्याची शक्यता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here