या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही, तर…; रावसाहेब दानवेंची टीका

0
278

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : भाजपने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चेत भाजप नेते रावसाहेब दानवेही उपस्थित होते, यावेळी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

हे ही वाचा : “कुुछ फोटो अच्छे भी होते है, म्हणत मनसेकडून पवार कुटूंब व भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर, चर्चांना उधाण”

सात-सात दिवसानंतर पाणी मिळतं. हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार नाही. या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार आहे. या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही. हे सरकार अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

हे कधीच एकत्र बसत नाही. कोणताच निर्णय घेत नाही. यामुळे या राज्याचा एकही प्रश्न सुटला नाही. आणि जे आपल्याला जमलं नाही, त्याच खापर केंद्रावर फोडतात, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

 मुंबईत शिवसेनेला हरवायचं, हेच आमचं मुख्य टार्गेट- रामदास आठवले

“इंधन दरकपातीवरून देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले, उंटाच्या तोंडात…”

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here