“मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दाैरा स्थगित?”

0
785

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तब्येतीच्या कारणामुळे राज यांचा हा दौरा पुढे ढकलला जाण्याची माहिती समोर आली असली तरी मनसेनं यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीये.

हे ही वाचा : पावसाचे कारण देऊन मैदान सोडलं, आणि…; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान, राज ठाकरेंची 22 मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. मात्र या सभेनंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. डॉक्टरांनी होकार दिला तर राज ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र डॉक्टरांचा नकार असेल तर हा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, पण न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना

“मोठी बातमी! संभाजीराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here