‘नवहिंदू ओवैसी म्हणणाऱ्या संजय राऊतांना, राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
394

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना, ‘नवहिंदू ओवैसी’ आणि मनसेला ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ म्हटलं होतं. यावरून आता राज ठाकरेंनी पलटवार केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात पलायन करावे; नाना पटोलेंचा टोला

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता, राज ठाकरे यांनी आपण अशा लवंडयांबद्दल फार काही बोलत नाही असं म्हणत राज यांनी या विषयावर भाष्य करण्यास टाळलं.

दरम्यान, मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढले जात नसतील तर आमच्या मुलांनी केलेल्या अनधिकृत कसं मानता? असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यात हनुमान चालिसेचं पठण

धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त; मिळाली अवघी ‘इतकी’ मतं

मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here