“मोठी बातमी! सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली, अतिदक्षता विभागात उपचार सूरू”

0
801

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना स्ट्रोक आल्याने संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा : शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, त्यामुळे…; राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

दरम्यान, रूग्णालयात दाखल केल्यानंतर मुंडे यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, त्यामुळे…; राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

भाजपला 2024 मध्ये तब्बल 400 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा विश्वास

रमजान ईदपर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवा; राज ठाकरेंचं सरकारला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here