आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर आज बीएमसीचं पथक दाखल झालं आहे. काही वेळापूर्वीच महापालिकेच्या आठ अधिकाऱ्यांचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल झाल्यानं राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा : “महाविकास आघाडीने भाजपचा सुपडा केला साफ; उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर सर्व 15 जागांवर मारली बाजी”
गेल्या आठवड्यात महापालिकेनं नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये तुमच्या बंगल्याबाबत काही तक्रारी आहेत. यासंदर्भात तपासणी करायची आहे, असं सांगितलं होतं. त्यानुसार महापालिकेचं पथक दाखल झाल्यावर तुम्ही स्वतः कागदपत्र वगैरे घेऊन तयार रहावे, अशी नोटीस बीएमसीने दिली होती.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ; कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचा सज्जड दम
“मनसेचा ‘एकला चलो रे नारा’; दिव्यात आता मनसे पूर्ण ताकदीनं लढणार”
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…