“राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडविल्या जातायेत, पण मुख्यमंत्र्यांना काळजी आहे ती फक्त सरकार 5 वर्षे टिकण्याची”

0
325

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 31 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर भाजप नेत्या आक्रमक झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

डोंबिवली सामुहीक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये ८वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झालायं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, सर्वज्ञानी संजय राऊतजी रोज राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडवल्या जाताहेत पण तुम्हाला काळजी सरकार ५ वर्ष टिकण्याची आहे बाकी या घटनांची तुमच्यालेखी किंमत शुन्य, असा घणाघात चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानायला हरकत नाही”

“भाजपला 3 वर्षात देशातून हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर; लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा ‘या’ नगरसेविकेचा आरोप!

मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार! बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here