विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकाम असतं, आरोप करतच असतात; संजय राऊतांचा टोला

0
330

नगर : राज्यातील पूरपरिस्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्ष मोकळे आहेत. मोकळा माणूस असतो. डोकं रिकामं असतं. असे आरोप करत असतात. त्यांनाही माहीत आहे. त्यांनीही सरकार चालवलंय, त्यांनीही शासन चालवलंय, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

दरम्यान, संजय राऊत नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

“महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला; जयंत पाटलांकडून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली अर्पण”

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here