संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले…

0
814

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पुण्यामध्ये आज मनसेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी “संजय राऊत किती बोलतात”, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नक्कल मोठ्या माणसाचीच करतात. तुम्हीही बोला. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. ईडीनं बोलावलं म्हणून आम्ही गप्प बसलेलो नाही. आम्ही बोलत राहू. आम्हाला कुणाची भीती नाही”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : उद्धवजी तुमचं आमचं जमत नसेल तर…; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. राज्य सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधतानाच राज ठाकरेंनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये तुफान हशा पिकला.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंनी मानले मनसैनिकांचे आभार, म्हणाले….

“Breaking News! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

ते संजय राऊत किती बोलतात, कॅमेरा लागला की हे सूरू, आणि बंद झाल्यावर…; राज ठाकरेंचा खोचक टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here