राष्ट्रवादीचा मनसेला आणखी एक धक्का; रूपाली पाटील यांच्यानंतर आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

0
1263

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं मनसेला मोठा धक्का दिला आहे.

रूपाली पाटील यांच्यापाठोपाठ आणखी एका महिलेनं मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

हे ही वाचा : सोमय्यांनी फडणवीसच नव्हे तर अमित शहांच्या नावेही कोट्यवधींची वसुली केली; संजय राऊतांचा मोठा बाॅम्बस्फोट

दरम्यान, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रूपाली पाटील यांच्या नेतृत्वात जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…होय आम्ही भ्रष्टाचार केला”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

रोहित शर्मा-सुर्यकुमार यादवची मॅचविनिंग खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

 ईडीवर बोलू नको, बिडी प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here