आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईच्या मालडमधील एका क्रिडा संकुलाच्या नावावरून वाद पेटलाय. भाजपने टिपू सुलतान नावाला जोरदार विरोध दर्शवत आक्रमक आंदोलन केलंय. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात आणि हिंदूंवर अनन्वित करणार्या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या भाजपा, विहिंप ,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक! याचा तीव्र निषेध, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा : लवकरच सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार; जयंत पटलांचं मोठं वक्तव्य
सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…
मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात
आणि
हिंदूंवर अनन्वित करणार्या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या भाजपा,विहिंप,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक!
तीव्र निषेध❗️❗️❗️#Mumbai https://t.co/VsSj6u7zhR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2022
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
टिपू सुलतान नावाला भाजपचा जोरदार विरोध; अस्लम शेख म्हणतात, भाजप नेत्यांनी..
मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्मविभूषण व भारतरत्न का द्यावसा वाटला नाही?; संजय राऊतांचा सवाल