अभिनेत्री सनी लिओनीचा कंगणा रणाैतला टोला; म्हणाली…

0
150

मुंबई :अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगणा रणाैतने अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला होता. कंगणा राणावतच्या या ट्विटला सनी लिओनीने प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर उत्तर दिलं आहे. सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे.

हे खूप मजेशीर आहे की, ज्या लोकांना तुमच्याबद्दल फार कमी माहिती असते तेच लोक तुमच्याबद्दल सर्वांत जास्त बोलतात, असं सनी सनी लिओनीने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Lunch date! Catching up on world drama!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on Sep 17, 2020 at 9:56pm PDT

महत्वाच्या घडामोडी-

मी कधीही वाद सुरु करत नाही, तर ते वाद संपवते; कंगणाचं आणखी एक ट्विट

नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही- प्रकाश आंबेडकर

आधी आरक्षण आणि मगच भरती; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here