“नगरपंचायत निवडणूकीचा निकाल आज होणार जाहीर, कोण मारणार बाजी?”

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पहायला मिळेल.

हे ही वाचा : भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण; मतदानाच्या वादावादीतून झालंं भांडण

विविध जिल्ह्यांतील 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 टक्के, तर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून सायंकाळी सांगण्यात आले. या सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल.

महत्वाच्या घडामोडी – 

राणेंना रातोरात अटक करणार पोलिस आता का गप्प आहेत; नाना पटोले प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

औरंगाबादेत संत एकनाथ रंगमदिराचे खासगीकरण थांबवा, अन्यथा…; मनसेचा इशारा

देशातील एकमेव प्लग अँड प्ले औद्योगिक प्रकल्प म्हणून भूमी वर्ल्ड प्रसिद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here