आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात दु:खद निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. यानंतर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हे ही वाचा : असा होता सिंधूताईंचा खडतर जीवनप्रवास; वाचा सविस्तर
ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज दुःखद निधन झाले. अनाथ मुलांची मायेची सावली हरपली. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट करत प्रविण दरेकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज दुःखद निधन झाले. अनाथ मुलांची मायेची सावली हरपली. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!#भावपूर्ण_श्रद्धांजली#सिंधू_ताई_अमर_रहे pic.twitter.com/XkmaEWQol5
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 4, 2022
महत्वाच्या घडामोडी –
सेना-भाजपमधला युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात; शिवसेना नेत्याच्या विधानामुळे युतीच्या चर्चांना उधाण
“अनाथांची माय हरपली, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन’
आगामी सातारा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार- शिवेंद्रराजे भोसले