“केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती”

0
311

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : “खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात माजी आमदार, लवकरच शिवबंधन हाती बांधणार”

कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी. धन्यवाद., असं ट्विट करत रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजप नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजप नेते आशिष शेलार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी”

“काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोनामुक्त, बरे होताच मतदार संघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here