भारतीय संंघाचा खेळाडू मनीष पांडे विवाहबंधनात

0
224

मुंबई : भारतीय संघाचा खेळाडू मनीष पांडे विवाहबंधनात अडकला आहे. 30 वर्षाच्या या खेळाडूने दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत विवाह केला.

रविवारी रात्री सूरतमध्ये झालेल्या सामन्यात कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा पराभव करत सैयद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटचा खिताब कर्नाटकने आपल्या नावे केला.

सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीष सरळ मुंबईला रवाना झाला. मंगळवारी त्याचं रिसेप्‍शन होणार आहे. कारण बुधवारी लगेचच टीम इंडियासोबत विरुद्ध वेस्टइंडिज टी-20 दौऱ्यावर जावं लागणार आहे.

दरम्यान, मनीष पांडेने रविवारी तमिळनाडू विरुद्ध झालेल्या सामन्यात कर्नाटककडून 54 चेंडूमध्ये 60 धावा केल्या.

Image

Image

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here