Home महाराष्ट्र “मोठी बातमी! 2 जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, पुढील...

“मोठी बातमी! 2 जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कोरोनानंतर आता राज्यात ओमिक्राॅन विषाणू वेगाने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा परिक्षेबाबत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : काँग्रेस आता स्वबळावर लढणार, मुंबई महापालिकेच्या 236 जागांवर उमेद्वार देणार- भाई जगताप

एमपीएससीची परिक्षा येत्या 2 जानेवारीला होणार होती. ही परिक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. तसेच वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे., असं एमपीएससी च्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या दोन आमदारांसह माजी खासदार भाजपच्या गळाला

“महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली”

 “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार ठाकरे-अंकिता पाटील अडकले विवाहबंधनात”