Home महाराष्ट्र “12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”

“12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानसभा सभागृहात गोंधळ घालताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल 12 आमदारांना विधानसभेतून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं.

हे ही वाचा : “कट्टर शिवसैनिक सुमंत रूईकरच्या कुटूंबाला शिवसेनेतर्फे 5 लाखांची मदत, तसेच कुटूंबाची घेतली जबाबदारी”

तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशीही भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून  अजित पवारांनी प्रतिक्रिया भाजपवर निशाणा साधला.

लोकप्रतिनिधींनी सभागृहात कसं वागवं याबद्दल अजित पवारांकडून सदस्यांना नियमांची आठवण करुन दिली. त्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या सदस्यावर सभापतींनी कारवाई अशी विनंती केली. कुणी चूकले तर त्याबाबत नियम करुन त्या सदस्याला दिवसातले चार तास बाहेर ठेवा पण 12 महिने कुणाला पाठवू नका, असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.

महत्वाच्या घडामोडी – 

“वडिलांच्या खांद्यावर बसूनही निलेश राणेंची अजित पवारांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”

“राणे साहेब तुमच्या मुलांना आवरा, अन्यथा तुमच्यासारखाच त्यांचाही राजकीय अंत होईल”

“मोठी बातमी! रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, चालकासोबत शेतात पळ काढल्याने सुखरूप बचावल्या”