आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदनगर : आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी व सामाजिक प्रश्नासाठी एकत्र येण्याचं आव्हान भाजप आमदारांनी केलं होतं या भूमिकेला शिवसनेच्या आमदाराने पाठिंबा दिला.
आदिवासी समाजाने एकजूट होत प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहा, असं सांगत आदिवासी समाजात बिरसा ब्रिगेड व कुणी फुट पाडत असेल तर ते मुळीच सहन केले जाणार नाही, असं भाजप आमदार वैभव पिचड म्हणाले आहेत. याला शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे यांनी पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा : एसटीचं विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, एसटीचं विलिनीकरण होणार नाही- अजित पवार
आदिवासींच्या प्रश्नावर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आमच्यात राजकीय वैर असले तरी आदिवासी समाजासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. आदिवासी समाजात फुट पडणाऱ्या, गैरसमज पसरवला जातो अशा बिरसा ब्रिगेड संघटनेला आपला विरोध आहे, असं मधुकर तळपाडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
आधी नितेश राणेंचं म्याव म्याव, मग मलिकांचा ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा पलटवार
वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; ओमिक्रॉनवरुन मनसेचा ठाकरे सरकारला टोला
“शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट; भाजप-मनसे युतीवरून चर्चांना उधाण”