Home महाराष्ट्र रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले...

रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा काल दुसरा दिवस होता. यावेळी विधानसभा सभागृहात मास्क न वापरण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

हे ही वाचा : काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज; उदयनराजेंचा गाण्यातून शिवेंद्राराजेंना टोला

अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त करत रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा देश पातळीवर सुरु आहे, असं म्हणत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, आपण दोन्ही बाजूचे लोक 4-5 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: कोरोना परिस्थितीवर खूप गांभिर्याने विचार करत आहेत. त्यामुळे रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करूणा शर्मांची मोठी घोषणा

‘एरवी काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेनेच्या नेत्याची टीका

“आता महिला अत्याचाराला आळा बसणार?; ‘शक्ती विधेयक कायदा’ दोन्ही सभागृहात मंजूर”