आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला परवापासून (दि.22 डिसेंबर) पासून सुरूवात झाली.
हे ही वाचा : रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पहिल्याच दिवशी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होऊन भास्कर जाधवांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , आज सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले. शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे?महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे., असं रूपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
#शिवशाही : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , आज सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले.
शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे?महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे.— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज; उदयनराजेंचा गाण्यातून शिवेंद्राराजेंना टोला
मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करूणा शर्मांची मोठी घोषणा
‘एरवी काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेनेच्या नेत्याची टीका