आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा : निवडणूक आल्यानंतर उसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
नारायण राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, असा टोला केसरकरांनी यावेळी लगावला. तसेच ही मोदींची भाजप राहिलेली नाही, ही राणेंची भाजप झालंय. यांनी इतकी पाप केली आहेत ते जातात त्या पक्षाची सत्ता जाते. तसेच राणेंमुळं नरेंद्र मोदींची सत्ता देखील जाऊ शकते, असंही केसरकरांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणेंना घेऊ नका म्हणून सांगत होतो. मात्र, पुढं काय झालं ते आपण पाहिलयं, असं म्हणत दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीसांना टोमणा लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीत येण्यानं रूपाली चाकणकर नाराज?”
“…तर सोडायचं नाही”; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना बजावलं
बेस्टच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यापासून सत्ताधाऱ्यांचा पळ; भाजपाचा शिवसेनेवर निशाणा