आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
हे ही वाचा : संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही; नारायण राणेंचा टोला
भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला. यावरून आता भाजप नेेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवार साहेब 25 वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापुर्वी कळू लागले, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू.. संज्या निघाला… स्वा. बाळासाहेब असते तर संज्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असता कारण 25 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला., असं ट्विट करत निलेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
पवार साहेब 25 वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापुर्वी कळू लागले, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू.. संज्या निघाला… स्वा. बाळासाहेब असते तर संज्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असता कारण 25 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हेच समजत नाही; नारायण राणेंचा टोला
भाजपला पराभूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये 99 टक्के आघाडी होणारच- जितेंद्र आव्हाड
लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर अखेर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…