आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
हे ही वाचा : “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी”
भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला.
शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
…तर भाजप आम्हांला दूर नाही; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा
“कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?; ‘हा’ माजी आमदार भाजपच्या वाटेवर?”
परिवहन मंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ महत्त्वाची सूचना”