आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कल्याण : कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : परिवहन मंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; केली ‘ही’ महत्त्वाची सूचना”
मला पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. त्यामुळे मी जात नाही. बोलावलं तर जाईल, अशी खंत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी कुठे जात नाही. पण माझा निर्णय घेण्यास मी सक्षम आहे, असंही भोईर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार, असं म्हटलं जातंय.
दरम्यान, याविषयी भोईर यांना विचारले असता, अशी कुठली चर्चा नाही. मी जिथे आहे. त्याठिकाणी योग्य आहे. योग्य वेळी निर्णय घेता येईल. त्याची आताच कशाला घाई पाहिजे. मी स्वयंभू आहे. मी कोणाच्या कुबड्या घेऊन पक्षात आलेलो नाही. मला पक्षाच्या कार्यक्रमात बोलविले जात नाही. त्यामुळे मी जात नाही. मला बोलविले तर मी जाईन, असं ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो, राजकीय चर्चांना उधाण”
भाजप नेते किरीट सोमय्यांनी आता धनंजय मुंडेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप, म्हणाले…
पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची आहे, त्यामुळे…; अजित पवारांच मोठं वक्तव्य