“राऊतांच्या मुलींच्या लग्नात संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल”

0
671

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा पार पडतोय. या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियात जोरदार व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे आमचं सरकार येणार- प्रविण दरेकर

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत या सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र मल्हार यांच्यासोबत पूर्वशी राऊत यांचा विवाह होणार आहे. एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमावेळी सुप्रिया सुळे कुटूंबासह उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी एका गाण्यावर डान्स केला. हा डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकून घालत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तेव्हा अजितदादा म्हणाले होते, अरे हरभजन देखील सामना जिंकून देतो; धनंजय मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश

महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपचं सरकार येणं आवश्यक- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here