Home महाराष्ट्र “मनसेचं आता नवं मिशन; 40 हून अधिक समुद्रकिनारे स्वच्छ करणार”

“मनसेचं आता नवं मिशन; 40 हून अधिक समुद्रकिनारे स्वच्छ करणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रातील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला आहे. शनिवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली.

हे ही वाचा : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; करुणा शर्मा पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा

720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी आता मनसेनं पुढाकार घेतला आहे. परदेशातील समुद्र किनारे अगदी स्वच्छ असतात. मात्र भारतातील समुद्र किनारे अस्वच्छ आणि भकास दिसतात. त्यामुळे आपल्या थोड्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आपण या मोहिमेत सहभागी होऊन मनसेला साथ द्यावी, असं आवाहन अमित ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचं लक्ष्य पुणे महापालिकेवर; राज ठाकरे पुणे दौरा, उद्या निवडणुकीची आखणार रणनीती

…त्यामुळे ममता बॅनर्जी कधी रंग बदलतील, पुन्हा मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”

तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाची झाली चांगलीच फजिती; पहा व्हिडिओ