आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटनी घडली आहे.
हे ही वाचा : वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक; महापालिका आयुक्तांना लिहिलं पत्र; म्हणाले…
वरळीतील बीडीडी चाळ येथील घरातील सिलिंडर स्फोटात गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू न केल्याची घटनानायर रुग्णालयात घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी झालेल्या या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
छोट्याश्या चिमकुल्या बाळाने वेदनेने विव्हळत आपले प्राण सोडले. हीअत्यंत वेदनादायी घटना आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, या कुटुंबाला दुखातून सावरण्याचं बळ मिळो. आदित्य ठाकरे माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो, असं ट्विट करत नितेश राणेंवर आदित्य ठाकरेंवर टीका केली.
महत्वाच्या घडामोडी –
ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय; भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे”
ठाकरे सरकारकडून दोन वर्षांत दबाव आणि दडपशाहीचं राजकारण; भाजपची टीका