शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या, त्यांचे मंत्री काय कांड करतात- देवेंद्र फडणवीस

0
272

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश”

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नवाब मलिक यांची एकूण 5 प्रकरणं आहेत. नवाब मलिकांच्या या प्रकरणांचे पुरावे मी सांगितल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांना देखील त्यांचे मत्री काय कांड करतात हे कळू द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळत असताना संजय राऊतांचा घुंगरू शेठ झालाय; चित्रा वाघ यांचा टोला

राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; शिवेसनेची टीका

“तासाभारापूर्वीच संजय राऊत भेटले, त्यानंतर आता शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here