“सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकल्या नाहीत, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका”

0
810

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  भाजपाने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का; जळगाव जिल्हा बँकेवर अखेर बिनविरोध निवड

करोना काळात अविरत सेवा बजाविणाऱ्या दोन हजार स्वच्छ्ता कर्मचारी आणि 500 वृत्तपत्र वितरकांचा कृतज्ञता सन्मान सोहोळा पुण्यातील नूमवी शाळेत आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळीच त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली.

दरम्यान, जयंत पाटलांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही काय करायचे हे ठरवायला आम्ही सक्षम आहोत, तुम्ही तुमचे बघा. तुम्हाला इस्लामपूरच्या बाहेर सांगली जिल्ह्याच्या बाहेर जागा जिंकता आल्या नाहीत. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये, आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल- राहुल गांधी

“अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव; अतिदक्षता विभागातील 10 रूग्णांचा मृत्यू”

नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here