अग्गंबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ (बबड्याची आई) यांची कोरोनावर मात

0
334

मुंबई : झी मराठीच्या अग्गंबाई सासूबाई मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

निवेदिता सराफ या झी मराठीच्या अग्गंबाई सासूबाई मालिकेत आसावरी नावाचं पात्र साकारत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा लागण झाली होती. मात्र आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून पुन्हा एकदा त्या मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर दाखल झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीत अतिक्रमण हटविताणा महानगरपालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

“दिल्ली कॅपिटल्सचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

दानवे किती रस्त्यावर असतात हे माहीत आहे; बाळासाहेब थोरातांचा दानवेंना टोला

नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here