Home महाराष्ट्र “मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; सरपंचासह यवतमाळमधील हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

यवतमाळ : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेत प्रवेशाचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन यवतमाळमधील अनेक  अनेकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : “पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचेच वर्चस्व; पाचही सभापती बिनविरोध”

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघातील ‘झरी’ तालुक्यातील विविध पक्षांतील हजारो कार्यकर्त्यांनी तसेच अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्याला मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे, राज्य उपाध्यक्ष आनंद एम्बडवार आदी नेते उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“शेतकऱ्यांसमोर मोदी झुकले, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा”

“एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी अनिल परब-फडणवीस चर्चा; तोडग्याचा फाॅर्म्युला परब देणार”

कंगणा हलकट बाई, तिनं सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय; शिवसेनेचा हल्लाबोल