सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली…

0
164

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री कंगाना रणौतनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांनी त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय, असं कंगाना रणौतने म्हटलं आहे. याबद्दल कंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे.

जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यानं लोकांना अपील केलंय, की माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल, असं कंगाना रणौतनं म्हटलं आहे.

पहा व्हिडिओ

महत्वाच्या घडामोडी-

अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

काँग्रेस नेते आणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अतुल भातखळकरांचा टोला ; म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय”

“पाकिस्तानातून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here