आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांची एक टीम सध्या बाबासाहेबांवर उपचार करत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हे ही वाचा : परळीत माफियाराज सूरू आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनिया झाला होता त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्रकती आणखी खालावली असून बाबासाहेब पुरंदरेंना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“टी-20 वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व; न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच आयसीसी ट्राॅफीवर कोरलं नाव”
मनसेचा शिवसेनेला धक्का; नेरूळमधील युवा शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश
“काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं भाजप नेत्याशी बंद दाराआड केली चर्चा; राजकीय चर्चांना उधाण”